Education & Services शिक्षण व सेवा
आयुर्वेदिय जीवन पध्दति सर्वांना फायदा लाभ यासाठी जन सामान्यासाठी आयुर्वेद –
- आरोग्य लेख माला
- व्याख्यान, परी संवाद, माहिती पट,
- ऑन लाइन आरोग्य विषयक शंका समाधान.
- ऑन लाइन आयुर्वेदिय आहार विहार, प्रकृति विनिश्चयासाठी ठराविक स्वरूपाचे फार्म भरवून पाठविल्यास प्रकृति निश्चित व त्यानूसार आहार विहार आदिंच मार्गदर्शन.
- विकारग्रस्तांसाठी आपल्या फॅमीली फिजीशियन सहकार्याने ऑन आयुर्वेदिय तज्ञांचे मार्गदर्शन.
विद्यार्थी, समव्यसायी, संशोधन यांच्यासाठी
- ऑन लाइन मार्गदर्शन संदर्भ, अद्यावत माहिती देणे.
- ऑन लाइन विशिष्ठ विषयांचे प्रात्याक्षिकासह व्याख्यान माला.
- अल्पकालाधिचे कोर्स
१) आयुर्वेदिय आहार संकल्पन
२) दोष धातु मल व आयुर्वेदिय मूल सिध्दांत
३) पंचकर्म रूग्ण प्रात्यक्षिकासह
४) व्यवसायातील अडचणी व मेडीको लिगल केसेस साठी, कायदे विषयक सल्ला.
नेहमी आमच्या संपर्कात राहा. आमचे सहकार्य असणारच आहे.
Previous History & Investigation Report with your Family Physician reference
Name | |
Address | |
Tel/Mob | |
Present Complaints |