Diseases & symtoms विकार

1. कृष्ट त्वचा विकार
2. शीतपत्त
3. श्वेत कृष्ट
4. नख
5. केस
6. विसर्प – नागिण – (Herpes)
7. अग्निमांद्य Anorexia ,Loss of Appetite
8. अजीर्ण Indigestion,Dyspepsia
9. Arsha
10. Bhagandar
11. Gudabrushna
12. Fissure - In - Ano
13. अम्लपित्त HyperAcidity
14. उदर शूल Pain in Abdomen
15. Udavarta
16. Pimpels, Acne. 1
17 कामला
18 उदर
19 शोथ
20 वातव्याधि
21 आमवात
22 उरुस्तंभ
23 वातरक्त
24 शिरोरोग
25 कर्णरोग
26 मुखरोग
27 प्रमेह
28 नसरोग
29 प्राणवाह
30 त्वचाविकार
31 मूत्रविकार
32 मूत्रवह स्रोत
33 मूत्र विकृती
34 मूत्राघात
35 मुत्र रोग -Renal System Disease
36 स्थिर्या-लठ्ठपणा -Stholya Obesity
37 कमी वजन -Underweight
38 एक कंठग्रंथी -Thyroid


Diseases & symtoms विकार


विकार,व्याधी,आमय,गद,आतंक,यक्ष्या,ज्वर हे समानार्थी, विशिष्ठ अर्थ सूचित करणारे पर्यायी शब्द आहेत.
विकार हा शब्द बुध्दि ,इंद्रिय,मन आणि शररिस्थ दोषधातुमलांची विकरति सूचित करणारा आहे. व्याधीमध्ये शरीर व मन या दोघांचीही दुष्टी होत असल्याने त्यास आबाध म्हटले जाते. व्याधीमध्ये शरीर व मन या दोघांचीही दुष्टी होत असल्याने त्यास आबाध म्हटले जाते. व्याधी निर्मितीस आम हा महत्वाचा घटक असल्याने त्यास आमय असे म्हणतात.
रोगाचे ज्ञान हे १) निदान २) पूर्वरूप ३) रूप ४) उपशय ५) संम्प्राप्ती हया निदान पंचकाद्वारे होत असते आणि त्या विकाराची चिकित्सा ही शोधन, शमन, औषधी, सिध्द औषधी भस्म, रसायन आदि द्वारा केली जाते त्यासाठी ग्रंथोक्त संदर्भ, अनुभवी चिकित्सांचे अनभूत योग, संशोधनात्म योग आदि चा समावेश असणार आहे.
काही वेळेस आधुनिक शास्त्राच्या Pathological ,X’ray ,Sonagraphy cCT scane , आदि तंत्र ज्ञानाचे ही सहाय्य घ्यावे लागणार आहे.
सूची
1) अग्निमांद्य Anorexia ,Loss of Appetite
2) अजीर्ण Dyspepsia,
3) अरूचि Anorexia
4) छर्दी Vomiting
5)अम्लपित्त HyperAcidity
6) उदर शूल Pain in Abdomen,colic
7) आध्मान Flatulent
8) अतिसार Diarrhoea
9) प्रवाहिका Dysentry,
10) ग्रहणी ch.Diarrhoea,
11) गुल्म Abdominal Tumours
12) उदर Ascites,
13) मलाविरोध Contipation
14) कृमी Worms
15) कामला Hepatatis
16) अर्श Piles
17) भंगदर Fistula
18) प्रतिश्याय
19) कास cough
20) श्वास Adthama
21) ज्वर Fever
22) क्षय
23) हर्र्दरोग Heart Disease
24) शोथ Odema
25) आमवात Rheumatic Arthritis
26) वातरक्त Gout
27) संधिगत वात संधिवात Osteo-Arthrit
28) गुधृशी
29) पृष्ठ कटी मन्याशूल स्पाडीलायटीय Backach. Naxkach, spondiliti
30)जानु संधि शूल ,काष्टकशीर्ष knee joint pain
31) पार्श्णी शूल
32) अर्दित Bell palsy
33) पक्षवध Hemiplegia, paralysis
34) त्वचा विकार Skin Diseases Ezema, psoriasis, Ring Worm, Scabies,
Allergic Dermatatis, Utracaria, lcthing,
35) पांढरे डाग Vetiligo
36) विसर्प Herpez zoster
37) कोश पतन, खलित पलित र्इंद्रलुप्त Hair problem
38) यौवन पिटीका Pimpels
39) स्त्रीयांच्या पळी संबधी तक्रारी अत्यावर्तक, कष्टार्तंव श्वेतस्राव Mentrual problems
Irregular , Dysmennorrihia, polymenennorrhia ,PCOD, Leucorrihia
40) वंधत्व Infertility, in male & Female
41) क्लैब, ध्वजभंग Sexual problem
42) मानसिक ताण तणाव चिंता, अनिद्रा Mental ,Psycological Stress ,Anxity
Depresion Sleepless,
43) प्रमेह व मधुमेहजन्य विकृति Diabetis,Diabetic Neuro, nephropathy,
Retenopathy, Non Healing Wound.
44) रक्तदाब Blood
45) स्थौल्य Obeysity