१) शिरोशूल Headache,प्रकार - वातादि सुश्रुतादी ११ प्रकार आणि आधुनिक शास्त्राने वाणिलेले - Migraine, cluster headache and tension-type headache.
२)शिरःशूलाचे सामान्य हेतू , संप्राप्ती आणि सामान्य लक्षणे -
३)वातज ,पित्तज ,कफ ,सान्निपातिक ,रक्तज शिरःशूल - हेतू , वातज लक्षणे आणि चिकित्सा -
४) क्षयज शिरःशूल -
५)कृमिज शिरोरोग -
६) सूर्यवर्त शिरोरोग - हेतू , संप्राप्ती आणि चिकित्सा-
७) अनंतवात - Trigeminal Neuralgia, Trigeminal Nerve,Treatment of Trigeminal Neuralgia
८)अर्धावभेदक - Migraine,अर्धावभेदकाची आयुर्वेदिक चिकित्सा -
९) शंखक आणि शिरःकंप - चिकित्सा